सध्या जगात माणुसकी शिल्लक राहिलेली नाही, असे
आपण अनेकदा ऐकतो. पण खरंच हे सत्य आहे... सर्व लोकांमधील माणुसकी शिल्लक राहिलेली नाही असे म्हणता येईल का... नाही. आम्ही आपल्यासाठी सात अशी उदाहरणे घेऊन आलोय, ज्यातून सिद्ध होईल की माणुसकी मेलेली नाही. ती अजुनही जिवंत आहे. केवळ त्यासाठी हवीत माणुसकी जपणारी माणसे... ती शोधायला हवीत.... त्यांना मोठे करायला हवेत...