नवी दिल्ली - आरबीआयने 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची घोषणा केली आहे. ही नोट 25 ऑगस्टला जारी केली गेली आहे. देशात प्रथमच 200 रुपये किंमतीची नोट चलनात येत आहे. आतापर्यंत 100 रुपये, 500 आणि त्यानंतर 2000 रुपयांची मोठी नोट चलनात आहे.
आरबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या नोटेत 17 प्रकारचे सुरक्षा फिचर आहे.
या नोटचे डिझाइन विशेष आहे. दृष्टिहीनांनाही ही नोट ओळखता यावी यासाठीची दक्षता घेण्यात आली आहे.
महात्मा गांधींसोबत या नोटेवर सांची स्तूपाचा फोटो आहे.
या नोटेचा रंग पिवळा आहे. शक्यता आहे की डिसेंबरच्याआधी ही नोट नागरिकांच्या हातात पडले.
पुढील स्लाइडवर जाणूून घ्या सुरक्षा फिचर...