आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here Is The Story Of King Of Tripura Pradyot Bikram Manikya Deb Burman Who Running A Publishing

या श्रीमंत राजघराण्याने 800 वर्ष केले राज्य, आता चालवतात प्रिंटिंग प्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतातील राजघराण्यांची चर्चा निघाली की राजस्थामधील राजपूत आणि मुघल-नवाबांच्या वारसांचे नाव सर्वात आधी समोर येते. काही शतकांपुर्वी संपुर्ण भारत कोणत्या ना कोणत्या घराण्याच्या आधीन होता. या घराण्यांपैकी काही घराणे आजही रॉयल लाइफस्टाइने जिवन जगत आहेत, तर काही सामान्य माणसांचे जिवन जगत आहेत.

- आज आम्ही अशाच एका परिवाराविषयी तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी भारताच्या  एका भागावर तब्बल 800 वर्ष राज्य केले. 
- स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही स्थापन झाली आणि या परिवाराचे शासनाचा अंत झाला.
- राजस्थानच्या काही घराण्यांनी सत्ता गेल्यानंतर आपल्या शानदार हवेलींना होटेल्समध्ये रुपांतरीत केले आणि आता त्यातून भरमसाठ पैसा कमवत आहेत. तर, या परिवाराच्या महालात चक्क राज्याची विधानसभा चालू आहे. 
- तेच राजघराने आता प्रिंटींगप्रेस चालवत असून सामान्य माणसांप्रमाणे जिवन जगत आहे.
 
हे आहेत त्रिपुराच्या राजघराण्यातील प्रद्द्युत विक्रम देव बर्मन
- आम्ही आपल्याला त्रिपुराच्या राजे प्रद्द्युत विक्रम मानिक्य देव बर्मन यांच्याविषयी सांगणार आहोत.
- देव बर्मन युवकांच्या सक्षमतेवर काम करतात.
- जगप्रसिद्ध व्यवसायिक मासिक फोब्र्सनेदेखिल त्यांच्यावर स्टोरी केली आहे. 
- ते The Northeast Today नावाने एक मासिकही चालवतात. यामध्ये उत्तर-पुर्व विभागाशी संबंधीत स्टोरी आणि बातम्या प्रकाशित केल्या जातात.

पुढील स्लीइडवर पाहा काय करतात देव बर्मन...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...