आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पाहा हिमाचलमध्ये काही क्षणांत कसे वाहून गेले इंजीनियरिंगचे 25 विद्यार्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंडी - मंडी येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये वाहून गेलेल्या 25 जणांपैकी 18 विद्यार्थी आणि एका टूर मॅनेजरबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान अमरउजाला.कॉम ने या घटनेचा एक व्हिडिओ त्यांना मिळाल्याचा दावा केला आहे. हा व्हिडिओ अमरउजाला2013 अकाउंटवरून यूट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे.
वर क्लीक करून पाहा हा व्हिडिओ...