आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Historical: तुम्ही कधीही बघितले नसतील असे भारतीय इतिहास मांडणारे 36 फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाखो शब्द सांगू शकणार नाहीत ते एका फोटोतून मांडले जाते. फोटो म्हणजे संबंधित घटनेचा एक आरसाच असतो. हा आरसा आपण जपून ठेवू शकतो. त्यात केव्हाही संबंधित घटना आपल्याला बघता येते. म्हणजेच फोटो एक प्रकारची टाईम मशिनच आहे. याच्या माध्यमातून आपण अप्रत्यक्षपणे इतिहासात प्रवेश करु शकतो. तेव्हाचे वातावरण अनुभवू शकतो. आम्ही आपल्यासाठी असेच काही दुर्मिळ फोटो घेऊन आलोय. हे फोटो बघितल्यावर तुमच्यासमोर भारतीय इतिहासाचे नवनवीन कांगोरे उलगडल्याशिवाय राहणार नाहीत.
पुढील फोटोत बघा, गणतंत्र दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेले आरएसएसचे कार्यकर्ते... देशाच्या फाळणीसाठी अशी झाली होती बैठक... स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लता मंगेशकर... जवाहरलाल नेहरु योगा करताना... फाळणीची रेडिओवर घोषणा करताना महंमद अली जिना... प्रसिद्ध चिपको मुव्हमेंटचा फोटो... इत्यादी इत्यादी....