आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Infosys: मीडियामध्ये सुरु असलेला ड्रॅामा दिशाभूल करणारा - CEO सि‍क्‍का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File Photo - Divya Marathi
File Photo
नवी दिल्ली - इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी नारायण मूर्तींबरोबरच्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. मीडियामध्ये ड्रामा सुरू असल्याचे ते म्हणाले. मूर्ती यांच्याशी माझा जवळचा संबंध असून, अशा वादांनी कंपनीची दिशाभूल होत असल्याचे सिक्का म्हणाले. 
 
दोन वर्षांपासून कंपनीचा परफॉर्मन्स चांगला..... 
- मागील दोन वर्षांपासून कंपनीची कामगिरी ही चांगली आहे. कंपनीमध्ये नवीन झालेला बदल दिसून येत आहे. 
- अनेक अडचणी आल्या तरी त्यावर कंपनीने मात केली आहे. 
- जेव्हा मी कंपनी ज्वाईन केली तेव्हा कर्मचाऱ्यांची एट्रिशन रेट 23 % होता. जो कमी होऊन 15 % झाला आणि कंपनीच्या इंटरनल प्रोसेसला सोपे केले आहे. 

नूतनीकरण 12000 कोटींचे वाढले...
- ''1.30 लाख कर्मचाऱ्यांना इन डिझाईन थिंकिंग याबाबतीत प्रशिक्षण दिले.
- ''अडीच वर्षांपासून नूतनीकरण 8.2 अरब डॉलर (जवळपास 55 हजार कोटी) दुरुस्तीकरून 10 अरब डॉलर (जवळपास 67 हजार कोटी) एवढे झाले आहे. 
- पुढचा प्रवास अजून गंमतीदार आणि चॅलेंजिंग असणार आहे. 
- MANA  प्लॅटफॉर्ममध्ये ऑटोमेशनची उत्पादनक्षमता वाढली आहे.  
- '' रिटेल क्लाईंटसाठी डिजिटल लक्झरी स्टोअर्स  चालू केले आहे.
 
इन्फोसिसचा वाद वाढत चालला... 
- इन्फोसिसमध्ये कार्पोरेट्स गव्हर्नरचे प्रश्न संपणार नाही असे वाटते. 
- कंपनीच्या संचालकांपैकी एक नारायण मूर्तीनी बोर्डाच्या एका कामावर प्रश्न उपस्थित केला.
- कंपनीचे माजी सीईओ वी. बाळकृष्णन यांनी कंपनीचे चेअरमन आर. शेषाषयींना राजीनामा द्या अशी केली आहे. 
- बोर्डमध्ये इंडिपेंड डायरेक्टर  आणि बायकॉनचे चेअरपर्सन किरण मुजुमदार शॉ म्हणाले विशाल सिक्का यांच्यासोबत सर्व टीम आहे.  

या विषयांकडे लक्ष देऊन काही फायदा नाही - किरण मुजुमदार शॉ 
- किरण मुजुमदार शॉचे म्हणणे आहे की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तक्रार नाही. 
- यांचे म्हणणे आहे काही निर्णय बोर्ड आणि प्रमोटर्सच्या दृष्टिकोनातून वेगळा असू शकतो. 
- मला असे वाटते की बोर्ड जे काही करत आहे ते प्रमोर्ट्सच्या बाबतीत साधारण आहे. अशी आशा आहे की या प्रकारचे वाद कमी होतील. 
- कंपनीला पुढील भविष्यकाळाचा विचार करणे गरजेचे आहे, वरील विषयांवर चर्चा करून काही फायदा नाही असेही ते म्हणाले.  

काय आहे वाद -
- इंफोसिस 12 हजार कोटी रुपयाच्या शेअर बायबॅकच्या अंदाजानानुसार कंपनीने प्रशासकीय कामकाजांविषयी फाउंडर्सनीच विचारले होते प्रश्न.
 - कंपनीच्या फाउंडर्स एनआर नारायण मूर्ति, क्रिस गोपालकृष्णन आणि  नंदन नीलेकणींने कंपनी बोर्डासमोर याबाबतीत चिंता व्यक्त केली. 
-  विशाल सिक्का यांच्या पॅकेजवरून इन्फोसिसमध्ये अंतर्गत कलह सुरु झाला आहे.
 कंपनीला लाभ होण्याच्या दृष्टीकोणातून सिक्का यांना पॅकेज देण्यात आले आहे. 
- सिक्का यांच्या पॅकेज संदर्भात कंपनीचे शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर्स यांचा सल्ला घेण्यात आला होता. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले होते. 
- कंपनीच्या सीईओला दिल्या जाणार्‍या वार्षिक पॅकेजचा रिव्ह्यू घेण्यात यावा, असे कंपनीच्या जवळपास 98 टक्के शेअर होल्डर्सनी म्हटले आहे.
 
सिक्‍का यांच्‍या पगारात यंदा झाली 48 टक्के वाढ
 विशाल सिक्का 1 ऑगस्ट 2014 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. 2015-16  मध्ये 74.5 लाख डॉलर (सुमारे 50 कोटी रु.) चा पॅकेज मिळाले होते. ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांचा कार्यकाळ 2021 पर्यंत वाढवण्यात आला होता. त्याचबरोबर वार्षिक पॅकेजमध्येदेखील 48 टक्क्यांनी वाढवून 1.1 कोटी डॉलर (74 कोटी रुपये) करण्यात आला होता. या निर्णयाला जानेवारी 2017 मध्ये लागू करण्यात येणार आहे.
 
 
राजीव बन्सलांनी कंपनी सोडली तेव्हा 23  कोटी रु दिले  
- माजी सीईओ राजीव बन्सल यांनी ऑकटोबर 1999 ला कंपनी ज्वाईन केली. 2015 मध्ये राजीनामा दिला. 
- 2015 मध्ये 1 ते 12 ऑकटोबरपर्यंत त्यांना 23.02  कोटी रुपये दिले गेले. सेव्हरेन्स पॅकेज आणि  बोनस सुद्धा दिले आहे. 
- यापूर्वी 2014-15 च्यावेळी पूर्ण वर्षात 4.72 कोटी दिले होते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी, प्रमोटर्सनी पत्रामध्ये काय लिहले होते? 
 
बातम्या आणखी आहेत...