आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्‍या इतिहासातील हे भयंकर फोटो संवेदनशील व्‍यक्‍ती पाहूच शकणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - भारताचा 70 वा स्‍वातंत्र्य दिन मोठ्या उत्‍साहात साजरा झाला. देशभर विविध ठिकाणी ध्‍वजारोहण झाले. गावोगावी देश स्‍वातंत्र्य दिन वर्धापणदिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. मात्र, भारताच्‍या इतिहासातील काही घटना अशा आहेत की ज्‍यांना आपण विसरूच शकत नाहीत. अशाच काही अप्रिय घटनांचे निवडक फोटो आणि माहिती आम्‍ही सांगणार आहोत.
कोलकत्‍ता दंगला
वर दिसत असलेला फोटो 1946 मधील कोलकता दंगलीचा आहे. 'डायरेक्ट अॅक्शन दिन' म्‍हणून तो ओळाखला जातो. देशात भारत - पाकिस्‍तान फाळणीवरून राजकारण तापले होते. अशातच कोलकत्‍यात दंगल भडकली. यात हिंदू आणि मुस्‍लीम दोन्‍ही समुदायाच्‍या जवळपास 4 हजार व्‍यक्‍ती मारल्‍या गेल्‍या. 10,000 पेक्षा अधिक जखमी झाल्‍या.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, असे काही फोटोज आणि वाचा माहिती...
बातम्या आणखी आहेत...