आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरचं ही इंडियन सेलेब आहे जगातील हॉटेस्ट मॉम ? पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंडियन सेलिब्रिटी पद्मा लक्ष्मीने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक सेक्सी आणि रिस्की फोटो शेअर केला. त्यासोबत मजेदार आणि इन्ट्रेस्टिंग कॅप्शन लिहिली- 'माझा तिरस्कार करु नका कारण मी लॉन्जरीमध्ये आहे. मम्मी असे करतात.' हा फोटो पाहात असताना तुम्ही हेही लक्षात घेतले पाहिजे की पद्मा लक्ष्मी 46 वर्षांची असतानाही एवढी बोल्ड अँड ब्यूटीफूल आहे.
पद्मी लक्ष्मी भारताची पहिली सुपरमॉडल हे जिने मिलान, इटली, पॅरिस आणि न्यूयॉर्क सारख्या ठिकाणी रँप वॉक केला आणि त्यासोबत इतर इंडियन्ससाठीचा मार्ग मोकळा केला.
कोण आहे पद्मा लक्ष्मी
- तमिळ असलेल्या पद्मा लक्ष्मीचा जन्म चेन्नईमध्ये झालेला आहे.
- तिचे सुरुवातीचे आयुष्य न्यूयॉर्कमध्ये गेले, तिथे पद्मा लक्ष्मीला वर्णभेदाचा सामना करावा लागला.
- लहानपणापासून पद्मा लक्ष्मी स्वतःचा तिरस्कार करत मोठी झाली.
- माद्रिदमध्ये एका एजन्सी मॅनजरची तिच्यावर नजर पडली आणि अल्पावधीत ती यूरोपियन फॅशन सर्कलमध्ये प्रसिद्ध झाली.
- नंतर पद्मा लक्ष्मीने चित्रपटांमध्ये, हॉलिवूड आणि यूरोपियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगले काम केले.
- कॅमेरासमोर पद्मा लक्ष्मी तिची स्टाइल, ग्लॅमर व्हॅल्यू आणि कॉन्फिडन्स यासाठी ओळखले जात होते.
- 2004 मध्ये तिने प्रसिद्ध लेखक सलमान रश्दीसोबत लग्न केले. 2007 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि घटस्फोट घेतला.
- 2010 मध्ये तिला अॅडम डेलपासून एक मुलगी झाली. तिचे नाव कृष्णा लक्ष्मी डेल ठेवले आहे.
- आजही सोशल मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिचा सहभाग हा फॅशन जगतात तिची शान असल्याचा पुरावा आहे.
- आपल्या हॉटनेसने पद्मा लक्ष्मी वेळोवेळी सिद्ध करीत आली आहे की ती सर्वात हॉट सेलेब मॉम आहे....

पुढील स्लाइडमध्ये पाहा सर्वात हॉट मॉमचे फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...