आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: जेव्हा चिमुकल्याच्या तोंडावर उशी ठेवून मोलकरीण त्यावर उभी झाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर एका व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यातील घटना मनाला अस्वस्थ करणारी आहे. अंगावर काटा उभा राहिल असा हा व्हिडिओ आहे. ही घटना भारतातील असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत इतर कोणतीही माहिती अद्याप समोर आली नसली तरी यातील तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
काय आहे व्हिडिओत
घरकाम करणारी तरुणी एक चिमुकल्याच्या तोंडावर उशी ठेवून त्यावर उभी आहे. तोंड उशीखाली असल्याने चिमुकल्याला श्वास घेता येत नाही. त्यासाठी हात-पाय हलवून तो धडपड करताना दिसतोय. तरुणीकडे मदतीची याचना करतोय. पण निगरगट्ट मनाची ही तरुणी उभीवरुन दूर होत नाही. उलट ती आणखी दाब खाली टाकते. जरा वेळाने चिमुकल्याची हालचाल मंदावते. पण त्यानंतर मात्र हा व्हिडिओ संपतो. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला की तो जिवंत आहे याची माहिती मिळत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ही संपूर्ण घटना.... अखेरच्या स्लाईडवर बघा याचा व्हिडिओ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...