आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Kejriwal Is Flying Fun SOCIAL SITES, See At The Pictures

PICS: बघा, केजरीवाल यांची SOCIAL SITES वर कशी केली जात आहे थट्टा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील रेल भवनाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. परंतु, सोशल नेटवर्किंग साईट्सवर केजरीवाल यांच्या आंदोलनाची थट्टा केली जात असल्याचे दिसून येत आहे.
या आंदोलनामुळे ट्विटरवर #AAP, #QuitAAP, Somnath Bharti, Delhi, Dharna, Arvind Kejriwal हे ट्रेंड दिसत असले तरी सोशल साईट्सवर खुप थट्टा उडविली जात आहे. आंदोलनामागचा नेमका हेतू जनतेपर्यंत पोहोचविण्यात केजरीवाल अयशस्वी ठरल्याने त्यांच्यावर चोहोबाजूने टीका होताना दिसून येत आहे.
सोशल साईट्सवर कशा प्रकारे केजरीवाल यांची थट्टा उडविली जात आहे, बघा पुढील स्लाईडवर