आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Propose Mukesh Ambani To Neeta Ambani Know About His Love Story

मुकेश अंबानी यांनी कसे केले नीता यांना प्रपोज, वाचा या अब्जाधीश कपलची Lovestory

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायंस उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी नुकताच त्यांचा 58वा वाढदिवस साजरा केला. खरं तर अंबानी हे कधीच वाढदिवस साजरा करत नाहीत. मात्र त्यांनी त्यांचा 50वा वाढदिवस जामनगर येथील प्लांटच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला होता. अंबानी यांनी काही महिन्यांपूर्वीच पत्नी नीता अंबानी यांच्या वाढदिवसासाठी वाराणसी येथे तब्बल 200 कोटी रुपये खर्च केले होते. मुकेश आणि निता यांचे फर्स्ट साईट ऑफ लव होते. आज या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुकेश अंबानी यांच्या लव्हस्टोरी विषयी... अंबानी यांनी कशा प्रकारे निताला प्रपोज केले, कशा त्यांच्या गाठी भेटी झाल्या.. या सर्वांची माहीती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.. चला तर मग जाणून घेऊयात या रिचेस्ट कपल बद्दलचे काही UNKNOWN FACTS ...
1- सर्वात पहिले नीता यांना मुकेश यांचे वडिल धीरूभाई अंबानी यांनी पाहिले होते. एका डान्स प्रोग्रॅममध्ये नीताचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर धीरूभाई अंबानी यांना त्या खूप आवडल्या. धीरूभाईने नीता यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून मुकेश यांच्यासोबत लग्नाबद्दल त्यांना विचार करण्यास सांगितले.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, मुकेश यांनी कसे केले नीता यांना प्रपोज, काय म्हणाल्या नीता..