आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे पाहाता येतील पेट्रोल-डिझेलचे दररोज सकाळी 6 वाजता बदललेले दर, सेल्स रुमजवळ डिस्प्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित होतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींच्या आधारे हे दर निश्चित करण्याची ही पद्धत देशभर लागू करण्यात आली असून इतके दिवस ५ शहरांत १ मेपासून पथदर्शी प्रकल्प म्हणून ही पद्धत सुरू होती.

पंपांवर २ ठिकाणी दर स्पष्ट लिहावे लागतील
 - पेट्रोल पंपावर सेल्स रूमजवळ डिस्प्लेवर दर दाखवावा लागेल.
 - पंपावरील मशीनवरही दर पाहता येतील.

मोबाइलवर असे पाहा बदलते दर
- इंडियन ऑइल : RSP (स्पेस) डिलर कोड टाकून 9224992249 वर एसएमएस करा.
- www.iocl.com वर ‘Pump Locator’ मध्ये दर पाहता येतील.
- Fuel@IOC अॅपच्या माध्यमातून.
- भारत पेट्रोलियम : RSP(स्पेस) डीलर कोड टाकून 9223112222 वर एसएमएस करा.
- www.bharat petroleum.in वर ‘Pump Locator’ लिंक वर.
- SmartDrive अॅपच्या माध्यमातून.
- हिंदुस्तान पेट्रोलियम : HPPRICE (स्पेस) डीलर कोड टाकून 9222201122 वर एसएमएस पाठवा.
- www.hindustan- petroleum.com वर ‘Pump Locator’ लिंकवर.
- My HPCL मोबाइल अॅपच्या माध्यमातून कोणत्याही पंपावरील दर पाहता येतील.
- 1800-2333-555 वर कॉल करून.
 
बातम्या आणखी आहेत...