आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HYPOCRICY: हे खरंच गंभीर आहे, पाहून खाडकन् उघडतील तुमचे डोळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील लोक किती विविधांगी वागतात याचा प्रत्येय प्रत्येकालाच आला असेल. एक म्हण आहे, "हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे" ही म्हण काही लोकांना तंतोतंत लागू होते. लोकांना सांगे ब्रम्हज्ञान अशीच काही जणांची वृत्ती असते. अशाच The Logical Indian या फेसबुक पेजवर वाचा फोडण्यात आली आहे. या फेसबुकपेजवर एक कार्टून सिरिज शेअर करण्यात आली आहे. HYPOCRICY (ढोंगीपणा) नावाच्या या सिरीजमध्ये काही गंभीर मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे. हे कार्टून्स एवढे बोलके आहेत काही पाहाताक्षणी आपल्याला आपल्या अथवा इतरांच्या चुकांची जाणीव व्हायला लागते. हे 9 फोटो म्हणजे लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारेच आहेत. चला तर मग पाहूयात हे कार्टून्स...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर 8 HYPOCRITICAL कार्टून्स, आणि विचार करा थोडा
सौजन्य, The Logical Indian Facebook Page