आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सर बोर्डाने कात्री लावलेले \'सेक्‍स सीन्स\' प्रेक्षक पाहू शकतात येथे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली- बहुतेक सिनेमांमधील सेक्‍स सीन्स, लि‍प लॉक तसेच समाजात हिंसा भडकवणार्‍या दृश्यांना सेन्सर बोर्डांकडून कात्री लावण्यात येत असते. त्यामुळे प्रेक्षक असे दृश्ये पाहण्यापासून वंचित राहातात. सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा यामुळे हिरमोड होत असतो. परंतु आता सेन्सर बोर्डाने कापलेली दृश्येही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भारत सरकारतर्फे 'कट अनकट फेस्‍टि‍वल'चे आयोजन करण्‍यात आले आहे. याच महिन्यात हे अनोखे फेस्टिवल दिल्लीत आयोजित केले जाणार आहे. शंभर वर्षांत बनलेल्या भारतीय सि‍नेमांचे फुटेज यामाध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.