आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज निवडणुका झाल्यास भाजपप्रणीत एनडीएला मिळतील 231 जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आजघडीस लोकसभा निवडणुका झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 211 ते 231 जागा मिळतील. यातील सुमारे 192 ते 210 जागा भाजपला मिळतील. काँग्रेसजवळ मात्र फक्त 92 ते 108 जागाच उरतील. सीएनएन आयबीएन व सीएसडीएसच्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. हे सर्वेक्षण 18 राज्यांत जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत करण्यात आले. शुक्रवारी त्याचे निष्कर्ष जारी केले गेले. पीएमपदासाठी नरेंद्र मोदी यांना 34}, राहुल गांधी यांना 15 } तर 3} लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दश्रवली.
कुणाला किती जागा
आघाडी/पक्ष जागा
एनडीए 211-231
यूपीए 107-127
तृणमूल 20-28
अण्णाद्रमुक 15-23
डावे पक्ष 15-23
वायएसआर 11-19
बीजेडी 10-16
बसपा 10-16
आघाडी/पक्ष जागा
टीडीपी 9-15
सप 8-14
जदयू 7-13
डीएमके 7-13
आप 6-12
राजद 6 ते 10
टीआरएस 4 ते 8
जेडीएस 4 ते 8