आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If You Don\'t Opt Jio Prime Membership Then You Have To Pay Over Rs 100 For 1GB Data Instead Of Of Rs 10...

Jio ची मेंबरशीप नसल्यास 303 Rs. च्या ऐवजी द्यावे लागतील 2 हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - Jio च्या प्राईम मेंमबरशीप प्लॅनमध्ये बदल झालेला आहे. कंपनीने प्राईम मेंबरशीपचा 303 रुपयांच्या प्लॅनसोबत Jio चे सर्व प्लॅन जोडलेले आहेत. आता Jioची प्राईम मेंबरशीप नाही घेतल्यावर 10 रुपयाचा डेटा 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीमध्ये मिळणार आहे.
 
एवढेच नाही तर Jio च्या प्राईम मेंबरला डेटा प्लॅन 303 रुपयांमध्ये दिला जात आहे. तसेच त्यासोबतच नॅनो Jio मेंबरला 2000 हजार रुपयाची ऑफर दिली जाते. कंपनीच्या वेबसाईट्सवर नवीन रेट लिस्ट देण्यात आली आहे. त्यामध्ये या दोन्ही पॅकेजमध्ये प्राईम मेंबरशीपला आणि नॅनो प्राईम मेंबरशीपमध्ये मिळणारा डेटा यामध्ये खूपच फरक आहे. 
 
- कंपनीने मागील प्लॅनपेक्षा आता प्रीपेड युजर्ससाठी किमान 10 प्रकारचे न्यू प्लॅन सादर केले आहे. 
 
- यामध्ये प्राईम मेंबर आणि नॉन प्राईम मेंबरला दोन गटामध्ये जोडले गेले आहे. 
 
- म्हणजे जर एकच प्लॅन प्राईम मेंबर घेत असतील तर त्याला जास्त डेटा मिळेल, तसेच नॉन प्राईम मेंबरला कमी मिळेल. 
 
- चला तर मग जाणून घेऊ सेम प्लॅन असलेले प्राईम मेंबर आणि नॉन प्राईम मेंबरला मिळणारा डेटा यामध्ये किती फरक आहे आणि नॉन प्राईम मेंबरला यात कसे नुकसान आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा - Jio  आणि नॉन Jio युजर्सला मिळणारा डेटामध्ये किती अंतर आहे... 
बातम्या आणखी आहेत...