आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ignore Opinion Polls, Says PM To Voters And Amit Shah To BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीचा निकाल मोदींवरील जनमत नव्हे : अमित शहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नई दिल्ली - दिल्लीत ‘चलो चलें मोदी के साथ’ ची घोषणा देणारा भाजप बॅकफूटवर गेल्याचे दिसते. पक्षाचे दिग्गज नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव करत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी केलेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे...

भाजपने पूर्ण ताकद लावली. आपचे आव्हान एवढे माेठे आहे?
- दिल्लीपेक्षा जास्त मंत्री महाराष्ट्रात पाठवले होते. दिल्लीत मीडियाचे लक्ष असल्याने भाजपला येथे जास्त मेहनत करावी लागत असल्याचे वाटत आहे.

बहुतांश सर्वेक्षणात ‘आप’चे सरकार सांगितले जात आहे.
- निश्चितच नाही. आम्ही अगदी सहजपणे सरकार स्थापन करू. तेही दोनतृतीयांश बहुमताने.