आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलमध्ये मुली अशा करतात Enjoy, व्हिडिओ झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्ल्स होस्टेलमध्ये असतो असा नजारा. - Divya Marathi
गर्ल्स होस्टेलमध्ये असतो असा नजारा.
नवी दिल्ली - गर्ल्स होस्टल हा कॉलेज कॅम्पसमधील असा परिसर असतो ज्याबद्दल मुलांच्या मनात कायम एक प्रश्न असतो की मुली होस्टेलमध्ये अभ्यासाशिवाय काय-काय करतात ? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर... मुली होस्टेलमध्ये अभ्यासासह मुलांसारखीच बिनधास्त लाइफ जगातात. हे एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतूनही पाहाता येईल. हा व्हिडिओ 4 लाख 67 हजार वेळा पाहिला गेला आहे.
- 'डान्स व्हिडिओ'ने हा व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड केला आहे. याला आतापर्यंत 4 लाख 67 हजार वेळा पाहिले गेले आहे.
- हा व्हिडिओ आयआयटी दिल्ली येथील कैलाश गर्ल्स होस्टेलचा असल्याचे सांगितले जाते. त्यासोबतच असेही स्पष्ट करण्यात आले आहे की होस्टेलमधील मुलींनीच हा व्हिडिओ शुट केला आहे.
- व्हिडिओला नाव दिले आहे - 'क्योंकी सीनियर भी कभी फच्चे थे'. दिल्लीतील कॉलेजमध्ये फ्रेशर्सला 'फच्चे' म्हटले जाते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कैलाश गर्ल्स होस्टेलमधील फोटो आणि व्हिडिओ
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...