आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेबी डॉल' गाण्यावर IIT च्या मुलींचा डान्स Viral, दाखवल्या अशा डान्स मुव्ह्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयआयटी मुंबईच्या कल्चरल फेस्ट इंडिगोमध्ये ग्रुप डान्स परफॉर्मन्स युट्युबवर व्हायरल होत आहे. बेबी डॉल गाण्यावर हा डान्स करण्यात आला आहे. हा डान्स आयआयटी मुंबई आणि आयआयटी रुडकीच्या मुलींनी केला आहे. आतापर्यंत साडेसहा लाखपेक्षा जास्त युजर्सने हा डान्स पहिला आहे.

काय खास आहे व्हिडीओमध्ये...
- सीबीएसइ इंडिया नावाच्या युट्युब चॅनलने हा व्हिडीओ अपलोड केला आहे.
- या ग्रुप डान्समध्ये एकूण 5 मुली आहेत. सर्व मुलींनी डान्समध्ये सुंदर मुव्ह्ज दाखवल्या आहेत.
- यामध्ये बॅॅली डान्सही आहे. तसेच मुलींचा बोल्ड अंदाजही यामध्ये दिसून येतो.
- या डान्स परफॉर्मन्सबद्दल निच्छितपणे सांगता येत नाही की, हा केव्हा आणि कुठे आयोजित करण्यात आला होता परंतु सोशल व्हिडीओ साईटवर हा भरपूर प्रमाणात पाहण्यात येत आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, या डान्स परफॉर्मन्सचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...