आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत धडाक्यात सुरु आहे सेक्स टॉइजचा गोरखधंदा, वापरले जातात हे कोडवर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'दिल्ली का दिल' ज्याला म्हटले जाते त्या कॅनॉट प्लेसमधील मध्यवर्ती ठिकाणी सेक्स टॉइजचा गोरखधंदा धडाक्यात सुरु आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या मार्केटमध्ये असलेल्या अंडरग्राऊंड दुकानांतून कोडवर्डमध्ये यांची मागणी आणि पुरवठा केला जातो. दुकानदारांनी यासाठी दलाल नेमले आहेत. त्यांच्याच माध्यमातून भारतात कायद्याने बंदी असलेले सेक्स टॉइज सर्रास विकले जात आहेत.

टॉइज की कॉस्मेटिक प्रॉडक्टस्
- भारतामध्ये सेक्स संदर्भातील उत्पादनांमध्ये जेल, कॅफ्सूल, स्प्रे वगैरे वस्तू या औषधी दुकानांमध्येच उपलब्ध होत होत्या. मात्र गेल्या काही काळापासून सेक्स टॉइजचे ऑनलाइन मार्केट मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
- या वेबसाइटस् सेक्स टॉइज शिवाय काही 'खास' आयटमचीही विक्री करत आहेत. या साइट्सवर लॉन्जरी आणि नॉर्मल प्रॉडक्टसोबतच बॅटरीने ऑपरेट होणारे काही डिव्हाइस विकले जात आहेत. हे डिव्हाइस सेक्स टॉइजच्या कॅटेगरीमध्ये येतात.
- या टॉइजची काही विशिष्ट व्याख्या केली जाऊ शकत नाही. त्यामुळे ऑनलाइन रिटेलर कॉस्मेटिक प्रॉडक्ट, हेल्थ प्रॉडक्ट म्हणून त्यांची विक्री करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये,
> वाचा, कोणासाठी कोणता कोडवर्ड वापरला जातो
> कायद्यात काय आहे तरतूद
> कोण-कोणत्या प्रकारचे असतात सेक्स टॉइज
बातम्या आणखी आहेत...