आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीट होऊनही 300 हून अधिक मनोरुग्ण अजूनही पागलखान्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उपचारानंतर नीट झालेले ३०० हून अधिक मनोरुग्ण अजूनही पागलखान्यात असून त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आठ आठवड्यांत मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पूर्णत: तंदुरुस्त झालेल्या लोकांना पागलखान्यातच राहावे लागणे दु:खद आहे. केंद्र सरकारने याबाबतचे धोरण ठरवावे. राज्यांकडून त्याची अंमलबजावणी करून घेऊ, असे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या न्यायपीठाने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...