आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक मुद्द्यावर भरभरून बोलणारे मोदी..राम मंदिर, कत्तलखाने व दलितांच्या मुद्यांवर चिडीचूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी सरकारला सत्तेत येऊन जवळपास 1100 दिवस झाले आहेत.  या पार्श्वभूमीवर भास्कर समूहाने घेतलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 61 टक्के लोकांनी मान्य केले आहे की, प्रत्येक मुद्द्यावर भरभरून, दिलखुलास बोलणारे मोदी वादग्रस्त मुद्द्यांवर मूग गिळून बसतात.
मोदी राम मंदिर, कत्तलखाने व दलितांशी संबंधित वादग्रस्त मुद्यांवर चिडीचूप असतात.

38 टक्के पुरुषांच्या मते मोदी मोकळेपणे बोलतात. पण, 62 टक्के पुरुष म्हणाले मोदी गप्प राहातात. 47 टक्के महिलांच्या मते वादग्रस्त मुद्द्यांवर मोदी मोकळेपणे बोलतात. 53 टक्के म्हणतात, मोदी काहीच बोलत नाही. त्याचबरोबर 65 टक्के वृद्धांच्या मते मोदी वादग्रस्त मुद्द्यांवर गप्प राहातात.

भाजप राज्ये... 61 टक्के लोकांच्या मते, मोदी गप्प राहातात. मध्य प्रदेश (64 टक्के) छत्तीसगड (63 टक्के) राजस्थान- गुजरात- हरियाणाच्या (55टक्के) मते वादग्रस्त मुद्द्यांवर मोदी गप्प बसतात.

मोदींना आक्रमक पंतप्रधान म्हणणार्‍या 49 टक्के लोकांच्या मते ते वादग्रस्त मुद्द्यांवर गप्प असतात. वाराणसीच्या 58 टक्के लोकांच्या मतेही ते गप्पच राहातात.

पुढील स्लाइडवर वाचा...

मोदींच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेला थेट फायदा कमीच मिळाला...याचा पुढील स्लाइडवर...
 
हेही वाचा...
>मोदी@3: 83% लोक सर्जिकल स्ट्राइकने अत्यंत खुश; 52% नोटाबंदीच्या पद्धतीने नाराज
> पंतप्रधान मोदींचे 15 फोटोज्, या छायाचित्रांमुळे पीएम मोदींची जगभरात चर्चा
> Funny : मोदींच्या World Tour चे Social Sites वर असे तयार केले जोक्स
> मोदी सरकारची 3 वर्षे: जाणकारांच्या नजरेतून चार प्रमुख क्षेत्रांतील सुधारणा
> मोदी सरकारची 3 वर्षे: योजनांची सरबत्ती; परिणामांची प्रतीक्षाच!
> मोदी सरकारची 3 वर्षे : मंत्र्यांना मिळाला होमवर्क, तयार करावी लागेल 5 यशस्वी कामांची यादी

 
बातम्या आणखी आहेत...