आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतापुढे पाकिस्तान दुबळाच, लष्करी सामार्थ्यात जाणून घ्या कोणात किती दम?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध आणखी दुरावले आहेत. भारताकडून पाकिस्तानवर मोठी कारवाई होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उरी हल्ल्यानंतर तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत साऊथ ब्लॉकमध्ये तयार करण्यात आलेल्या स्पेशल वॉररुममध्ये अडीच तास मिटिंग केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांविरोधात मिलिटरी अॅक्शन प्लॅनवर चर्चा केली होती. दुसरीकडे वृत्त आहे, की उरी सेक्टर लगतच्या पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तीन प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला करुन त्यांच्या छावण्या उद्धवस्त करण्यात आल्या. यात सुमारे 20 दहशतवादी मारले गेले.

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान पैकी कोणाकडे जास्त लष्करी सामर्थ्य आहे, याविषयी माहिती घेऊ आलो आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून इन्फोग्रााफिक्समधून जाणून घ्या, लष्करी सामार्थ्यात जाणून घ्या कोणात किती दम?
बातम्या आणखी आहेत...