आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1975 आधी लागली होती देशात आणीबाणी, जाणून घ्या इंदिरांनी का आणली Emergency

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वतंत्र भारतातातील सर्वात काळाकुट्ट काळ म्हणजे 1975 ची आणीबाणी. इंदिरा गांधींनी 1975 मध्ये लादलेल्या आणीबाणीमुळे आजही काँग्रेसला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. देशात कुठेही मुलभूत अधिकारांची पायमल्ली झाली की लोक 'आणीबाणी आहे का', असा सवाल करतात. यावरुन आजच्या तरुण पिढीला अंदाज येईल की आणीबाणी म्हणजे काय होते ? याआधी देशात अंतर्गत आणीबाणी लागू झाली होती, ती 1962 आणि 1971 मध्ये भारत-पाक युद्धादरम्यान.

25 आणि 26 जून 1975 च्या दरम्यान देशात आणीबाणी लागू झाली होती. या घटनेला आता 41 वर्षे होतील. यानिमीत्ताने divyamarahti.com सांगत आहे, इंदिरा गांधींच्या एका निर्णयाने कशी बदलली देशाची दिशा आणि दशा..
पुढील स्लाइडमध्ये,
>> इंदिरा गांधीच्या एका निर्णयाने बदलली देशाची दिशा आणि दशा
>> न्यायव्यवस्थेसोबतचे द्वंद्व
>> इंदिरा सरकारवर भ्रष्टाचाराचे डाग
>> जेपींकडे लागल्या देशाच्या नजरा
(Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...