आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ओबामांनी पाहिली भारताची ताकद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा काल (सोमवार) रोजी भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. सकाळी 10 च्या सुमारास ओबामा राजपथावर पोहोचले. यावेळी राजपथावर भारतीय सेनेतर्फे वेग-वेगळ्या रेजिमेंटन्सने साहसी कसरती सादर केल्या. तसेच नौसेना आणि वायुसेनेतर्फे शक्ति प्रदर्शन सादर करण्यात आले.
शक्ति प्रदर्शनासोबतच राजपथावर अनेक देखावे देखील सादर करण्यात आले. यामध्ये विविध देखाव्यांमधून अनेक राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. यानंतर राजपथावर हवाई दलातर्फे साहसी कसरती सादर करण्यात आल्या. यामध्ये भारतीय वायुसेना C-130 आणि MI-35 हेलिकॉप्टर्सचे साहसी खेळ सादर करण्यात आले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे फोटो...