आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-रशियाचे हे 5th जनरेशन लढाऊ विमान, चीन-पाकिस्तानची उडेल भंबेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत व रशिया लवकरच संयुक्तपणे 5th जनरेशनचे फायटर एअरक्राफ्ट (FGFA) विकसित करणार आहे. यासोबतच भारत रशियाच्या मदतीने 'सुखोई30-MKI'ला अपग्रेड करून 'सुपर सुखोई'मध्ये बदलणार आहे. 'सुपर सुखोई-टी 50' हे रशियाचे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने अद्ययावत असलेले फायटर एअरक्राफ्ट आहे. यात मोठा शस्त्रसाठा वाहून नेण्याची क्षमता आहे.

मिळालेली माहिती अशी की, भारत लवकरच रशियाबरोबर अत्याधुनिक लढाऊ विमान निर्मितीच्या रखडलेल्या प्रकल्पावर चर्चा करणार आहे. याशिवाय पाचव्या जनरेशनच्या विमानांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. पाक-चीनशी दोन हात करण्‍यासाठी भारताला 42 स्क्वॉड्रनची आवश्यकता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, मोदी सरकारचा संरक्षण सिद्धतेवर भर... असे सक्षम करणार भारतीय वायूदल.... 7.8 बिलियन यूरोमध्ये मिळेल राफेल... कशी आहे देशाची सद्‍यस्थिती... (Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...