आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 KM रेंजच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी, 7 गावे केली निर्मनुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमीनीवरुन हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. - Divya Marathi
जमीनीवरुन हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी घेण्यात आली.
नवी दिल्ली/ भुवनेश्वर - भारताने गुरुवारी सकाळी जमीनीवरुन हवेत मारा करणाऱ्या नवे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बराक-8 ची चाचणी केली आहे. याची क्षमता 70 किलो मीटरपर्यंत मारा करण्याची आहे. याची लांबी चार मीटर असून यावर 60 किलोग्रॅम वजन लोड केले जाऊ शकते. याचे निर्माण डीआरडीओने इस्त्रायलच्या मदतीने केले आहे. सुरक्षेसाठी चाचणीच्या आधी ओडिशाच्या चांदीपूर रेंज जवळील 7 गावांमधील 3600 लोकांना इतरत्र हलवण्यात आले होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...