आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या कार्यकाळात 3 महत्त्वाच्या डिफेन्स डील पूर्ण करण्याचे भारताचे प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी-ओबामा संबंधामुळे हे करार प्रत्यक्षात येतील अशी अपेक्षा आहे. - Divya Marathi
मोदी-ओबामा संबंधामुळे हे करार प्रत्यक्षात येतील अशी अपेक्षा आहे.
नवी दिल्ली - भारत अमेरिकेसोबत सुरु असलेल्या संरक्षण कराराला लवकरच मूर्त रूप देण्याचा विचार करत आहे. मोदी सरकारचा प्रयत्न आहे की ओबामा राष्ट्राध्यक्षपदावरुन पाय उतार होण्यापूर्वी हे करार पूर्ण झाले पाहिजे. नंतर फक्त प्रशासकीय काम राहील ते नंतरही पूर्ण केले जाऊ शकते. भारत सरकारची प्राथमिकता 22 प्रिडेटर ड्रोन डील लवकर पूर्ण व्हावी यासाठी आहे. याशिवाय एअरक्राफ्ट कॅरियर लाँच पॅड्स आणि अल्ट्रा मॉडर्न मिलिटरी टेक्नॉलिजी हा देखील भारतासमोरील प्रमुख विषय आहे. 
 
 मोदी आणि ओबामा यांच्या जवळीकीमुळे जास्त आपेक्षा
- रॉयटर वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत की ओबामा व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी दोन्ही देशांदरम्यान महत्त्वाचे संरक्षण करार पूर्ण केले जावे. 
 
बातम्या आणखी आहेत...