आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्‍यानमारमधील कारवाईनंतर ट्विटरवर लष्कराची वाहवा, मोदींनाही क्रेडीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात लष्कराच्या 18 जवानांचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये जाऊन कंठस्नान घातल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच जल्लोष केला जात आहे. यूजर्सनी ट्विटरवर लष्कराची जोरदार वाहवा केली आहे. तसेच लष्कराच्या समर्थनार्थ अनेक पोस्टही करण्यात आल्या आहेत. टि्वटर यूझर्सच्या या उत्साहामुळेच बुधवार सकाळपर्यंत #INDIANARMYROCKS टि्वटरच्या टॉप ट्रेन्डिंग मध्ये होते.

अने युझर्सनी या मिशनचे श्रेय मोदींना दिले आहे. या यूझर्सनी मोदींच्या वक्तव्यांचे पेपर कटींगही शेअर केले. काही मोदी समर्थकांनी तर काँग्रेसवर हल्ला चढवत आता विरोधकांची बोलती बंद का झाली, अशी विचारणा केली. तर काही यूझर्सनी अभियानात सहभागी झालेल्या जवानांचे फोटो असल्याचे सांगत काही फोटोदेखिल शेअर केले. मात्र त्याला दुजोरा मिळाला नाही.

काही निवडक ट्विट्स खालीलप्रमाणे
@AjayKumarDubey
#INDIANARMYROCKS, hats off to Indian army for wiping out militant camps in mynamar through surgical strikes. Well done.
@Twisted_Damsel
A fierce revenge of the Killings taken by the Indian Army SAALO KE GHAR ME GHUSKAR maara. #INDIANARMYROCKS
@chaudhary_vvs
Same Army Same borders Same terrorists Same infiltration The only change is that an Italian has been replaced by an Indian!#INDIANARMYROCKS
@1asutoshmohanty
"PM @narendramodi Ordered Hot Pursuit After Manipur Ambush; Message 2 Neighbours Who Harbour Terrorists' #INDIANARMYROCKS
@gvaroon
Why congress people haven't started criticising yet? #INDIANARMYROCKS
@S__u__n__Shine
We will sure come. Pak ka bhi yehi haal hoga. @AnirbansTweets #IndianArmyRocks
@poll_khol
#IndianArmyRocks 99% efforts r of army depends on 1% effort of der PM to give dem instructions. Bas 1 haan and d result world will c.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्विटरवर करण्यात आलेल्या काही पोस्टस्