आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Coast Guard Recruitment For The Post Of Navik GD And HSL

12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, 20000+ पगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी शोधत असलेल्या 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये नाविक (जनरल ड्यूटी) पदांची भरती केली जाणार आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन अर्ज दाखल करु शकतात. इंडियन कोस्ट गार्डशिवाय हरियाणा एसएससी, अलिगड मुस्लिम विद्यापीठ, हिंदूस्थान शिपयार्ड आणि सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे.
इंडियन कोस्ट गार्ड

पदाचे नाव : नाविक (जनरल ड्यूटी)
पे स्केल : दरमाह 5200 - 20200 रुपये, तसेच 1900 रुपये ग्रेड पे
पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18-22 वर्षे
शेवटची तारीख : 13 जुलै