आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतातील रस्त्यांवर भेटतात असे नमुने, व्हायरल PHOTOS बघून व्हाल लोटपोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय रस्त्यांवरुन प्रवास करणाऱ्या अफलातून लोकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांना बघून आपण हैराण होतो. काही फोटो एवढे मजेदार आहेत की बघितल्यावर आपण हसू रोखू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला भारतीय नमुन्यांचे फोटो दाखवणार आहोत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे फोटो काढण्यात आले आहेत.
यातील एका फोटोत दोन सरदारजी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत हत्ती घेऊन जाताना दिसतात, एका फोटोत एक कामगार अनेक विटा सायकलवर घेऊन जाताना दिसतो, एका फोटोत तब्बल कमरेएवढ्या डिव्हायडरवरुन दुचाकी नेताना काही तरुण दिसतात... असे अनेक फोटो तुम्हाला हसवल्याशिवाय राहणार नाहीत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, भारतीय रस्त्यांवरील नमुन्यांचे भन्नाट फोटो...
बातम्या आणखी आहेत...