आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Government To Raise Issue With Pakistan, Demand Action Against JeM Within 72 Hours

72 तासांत जैशवर करवाई करा, भारताचा पाकिस्‍तानला अल्टीमेटम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोटच्‍या हल्‍ल्‍यात जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी सहभागी असल्‍याचे पुरावे NIA ला मिळालेत. त्‍यामुळे पाकिस्‍तानने 72 तासांत जैशवर कठोर कारवाई करावी, असा अल्टीमेटम भारताने दिला आहे. पाकिस्‍तानने जर असे केले नाही तर परराष्‍ट्र सचिवांची चर्चा रद्द होऊ शकते.
चर्चा रद्द झाली तर काय होईल...
- जर परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा रद्द झाली तर दोन्‍ही देशांना एनएसए मिळेल.
- ही चर्चा 15 जानेवारीला होणार आहे.
युनाइडेट जिहाद कॉउंसिलने घेतली हल्‍ल्‍याची जबाबदारी
- या युनाइडेट जिहाद कॉउंसिलमध्‍ये एकूण 15 दहशतवादी संघटना सहभागी आहेत.
- सय्यद सलाहुद्दीन याचा प्रमुख आहे.
- हिजबुल मुजाहिदीन ही यातील सर्वात मोठी संघटना आहे.
- जैश-ए- मोहम्मदही याचा भाग आहे.
- हा हल्‍ला काश्मिरी दहशतवाद्यांच्‍या एका गटाने केल्‍याने काउंसिलने सांगितले.
NSA ने रद्द केला चीन दौरा
- या हल्‍ल्‍यामुळे अजित डोभाल यांनी आपला नियोजित पाकिस्‍तान दौरा रद्द केला.
- त्‍यांच्‍या दौऱ्यात भारत-चीन सीमाप्रश्‍नावर चर्चा होणार होती.
सुषमा स्‍वराज यांच्‍या दौऱ्यामुळे झाले होते एकमत
- हार्ट ऑफ एशिया कॉन्फ्रेंससाठी भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्वराज इस्लामाबादला गेल्‍या होत्‍या.
- तिथे त्‍यांनी पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेटली.
- दोन्‍ही देशांत यापुढे संवादाची प्रक्रिया सुरू राहील, अशी घोषण त्‍यांनी केली होती.
- वर्ष 2008 मध्‍ये मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍यानंतर थांबलेला 'कम्पोजिट डायलॉग' पुन्‍हा सुरू होण्‍याची आशा निर्माण झाली होती.
मोदींनी केली होती नवाज यांच्‍या घरी चर्चा
- 25 डिसेंबरला काबुलवरून परतत असताना मोदी हे लाहौरला उतरले होते.
- त्‍यांच्‍या या सरप्राइज भेटीदरम्‍यान पाकिस्‍तान पंतप्रधान त्‍यांना आपल्‍या घरी घेऊन गेले होते.
- तिने त्‍यांनी नवाज यांची नात मेहरुन्निसा हिला लग्‍नाच्‍या शुभेच्‍छा देऊन आशीर्वाद दिले
- नंतर भारत-पाकिस्‍तान संबंधावर चर्चा केली.