आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Politician Still Prefere Ambassador Car, Divya Marathi, Lok Sabha Election

आजही राजकारण्यांचे Status Symbol आहे \'अँबेसिडर\' कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील राज्यकर्त्या वर्गात एक वाहन आजही लोकप्रिय आहे. ते म्हणजे सुंदर अशी अँबेसिडर कार. जाहीरसभा, मतदारांच्या भेटीगाठी यासाठी भारतातील राजकीय पुढारी अँबेसिडर वापरतात. देशातील सगळ्यात जुनी अशी कार ब्रँड म्हणून तिला ओळखले जाते. तसेच मारूती-800, बुलेट आणि राजदूत यासारखी वाहने लोकसभा उमेदवा-यांच्या मालकीची आहेत. वेगवेगळी वाहने एकत्र घेतली तर अगदी हातावर मोजण्‍याऐवढी मोपेडस, स्कूटर आणि सायकल यांसारखी राजकीय घराण्‍यांच्या मालकीची आहेत.
लोकसभा निवडणूक लढवणा-या उमेदवारांनी आपल्या अर्जात संपत्तीविषयी दिलेल्या विवरणात बहुतेकांनी अँबेसिडर कार असल्याचे उल्लेख केले आहे. ही कार कॉंग्रेस आणि भाजप यांच्या उमेदवारांकडे मोठ्या प्रमाणावर आहे आणि तसेच काही प्रादेशिक पक्षांकडे ती आहे.
पुढे वाचा कोणाकडे आहे अँबेसिडर......