आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: रेल्वे कर्मचारी बनले सेलिब्रिटी, Facebook वर दिला I am Indian Railway चा नारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटीशकाळात सुरु झालेली पहिली रेल्वे मुंबई-ठाणे रेल्वेला या दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती. ही आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे या 21 किलोमीटर मार्गावर धावली होती. या ऐतिहासिक घटनेला काल 162 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच दिनाचे औचित्य साधून भारतीय रेल्वेने 10 ते 16 एप्रिल दरम्यान रेल्वे विक साजरा केले.
'रेल्वे विक' मध्ये भारतीय रेल्वेने ज्या सेलिब्रिटींना स्थान दिले आहे, त्यांचा कोणत्याही चित्रपटात अथवा खेळात समावेश नाही. तसेच ते कोणत्याही झगमगत्या जगातील नाहीत. भारतीय रेल्वेचे हे सेलिब्रिटी आहेत त्यांचे निष्ठावान कर्मचारी. यामध्ये टीसी पासून तरे रेल्वे पटरी टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंतचा भारतीय रेल्वेने समावेश केला आहे. एवढेच नाही तर या कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले बॅनर त्यांनी भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर अपलोड केले आहेत.
चला तर मग पाहूयात या सेलिब्रिटीजचे फोटो...
पुढील स्लाईडवर पाहा, भारतीय रेल्वेच्या Railway week चे फेसबुकवर अपलोड करण्यात आलेले फोटो