आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Seeks Help From Foreign Agencies To Count Indians In IS

पॅरिस हल्ल्यानंतर भारत सतर्क, परकीय यंत्रणांना विचारले IS मध्ये किती भारतीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - अरीब मजीद, हा आयएसमध्ये राहून आला आहे. तो याच वर्षी जानेवारीमध्ये भारतात परत आला. आता तो तुरुंगात आहे. - Divya Marathi
फाइल फोटो - अरीब मजीद, हा आयएसमध्ये राहून आला आहे. तो याच वर्षी जानेवारीमध्ये भारतात परत आला. आता तो तुरुंगात आहे.
नवी दिल्ली - पॅरिसवरील हल्ल्यानंतर भारत सरकारने अमेरिका, यूरोप आणि पश्चिम आशियातील सरकारांकडे अशा भारतीयांची माहिती विचारली आहे, जे दहशतवादी संघटना आयएससाठी लढत आहे. भारत सरकारने \'आयएसआयएस\'चा संभाव्य धोका ओळखला असून सतर्क झाले आहे. त्यामुळेच त्यांनी दहशतवादाचा निपटारा करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. असे मानले जाते, की आयएसचा प्रभाव अफगाणिस्तान-पाकिस्तानपर्यंत पोहोचला आहे. भारतालाही ते लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
एकूण 23 भारतीय आयएसमध्ये
सध्या 23 भारतीय नागिरक आयएससाठी सीरिया आणि इराकमध्ये युद्ध लढत आहेत. त्यात बहुतेक दक्षिण भारतीय राज्यातील आहेत. तामिळनाडूचा हाजा फकरुद्दीने आयएसमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय होता. त्यानंतर चार महाराष्ट्रीयन, पाच कर्नाटक, चार केरळ, तीन तामिळनाडू आणि दोन उत्तर प्रदेशातील व एक जम्मू-काश्मीरमधील होता.
- फाइल फोटो - अरीब मजीद, हा आयएसमध्ये राहून आला आहे. तो याच वर्षी जानेवारीमध्ये भारतात परत आला. आता तो तुरुंगात आहे.

पुढील स्लाइडमध्ये, भारतात फडकतात आयएसचे झेंडे