आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपी पेस्टमध्ये हुश्शार आहेत भारतीय, बघा हे 10 लोगो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉपी पेस्ट हा जणू आयुष्याचा भागच झाला आहे. बॉलिवूड असो, मराठी चित्रपट असो, एखादे नाव असो किंवा लोगो. सगळेच कॉपी केले जाते. एखादी गोष्ट कॉपी करण्याची वेळ येते तेव्हा किबोर्डवरचे कॉपी पेस्ट ऑप्शन अगदी सहजपणे वापरले जाते. यातून प्रसिद्ध ब्रॅंडही सुटक नाहीत. काही भारतीयांनी तर फेमस ब्रॅंडही कॉपी करुन आपले कौशल्य सिद्ध केले आहे. पण तरीही चोरी ही चोरीच असते. अखेर पकडली जातेच.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या प्रसिद्ध लोगो.... आणि त्याचे कॉपी केलेले डिझाईन....