आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indias Gift For Barack Obama A Charkha 100 Benarasi Sarees More

PHOTOS: भारतात ओबामांची \'Goody bag\' कोणत्या कोणत्या गिफ्टने भरली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत दौ-यावर आलेले बराक ओबामा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे ओबामा हे प्रमुख पाहुणे होते. प्रजासत्ताक दिनासारख्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे उपस्थित राहणारे बराक ओबामा हे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. तसेच आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत दौ-यावर आलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ओबामा यांनी भारत दौ-यावर येताच अनेक महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. मात्र, पहिला दिवस गाजला तो ओबामांना मिळालेल्या भेट वस्तूंमुळे..
बराक ओबामा यांना चरखा भेट देण्यात आला तर फर्स्ट लेडी मिशेल यांना 100 बनारसी साड्यासोबत अनेक भेटवस्तू मिळाल्या. ज्या ओबामा अमेरिकेला घेऊन जाणार आहेत.
तर जाणून घेऊया, काय काय भेट वस्तू मिळाल्या आहेत ओबामांना ज्यांनी त्यांची Goody bag भरली आहे...