आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याच स्‍वराज भवनात गेले इंदिराजींचे बालपण, पाहा INSIDE PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबादमधील हेच ते स्वराज भवन - Divya Marathi
अलाहाबादमधील हेच ते स्वराज भवन
अलाहाबाद- स्वराज भवन आणि आनंद भवन हे देशाच्‍या स्‍वातंत्र्य लढ्याच्‍या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. इंदिरा गांधी यांचे बालपणही याच स्‍वराज भवनात गेले आहे. ब्रिटीश सरकारविरोधातील धोरणांची आखणी आणि अंमलबजावणीची नितीही याच भवनात ठरत होती. ब्रिटिश पोलिसांनी येथे कित्‍येकदा छापेमारी करून नेहरू परिवारातील सदस्‍्यांना तुरुंगात पाठवले होते. आज 19 नोव्‍हेंबर, इंदिरा गांधी यांचा जन्‍मदिवस, त्‍यानिमित्‍ताने जाणुन घेऊ या स्‍वराज भवनाशी संबंधित काही खास बाबी...
- इंदिरा गांधी यांचा जन्‍म स्वराज भवनमध्‍ये 1917 मध्‍ये झाला.
- त्‍यांचे लग्‍न वयाच्‍या 25 व्‍या वर्षी म्‍हणजे 26 मार्च 1942 रोजी आनंद भवनमध्‍ये झाले.
- 14 नोव्‍हेंबर 1969 ला त्‍यांनी आनंद भवनाला जवाहरलाल नेहरू स्मारक निधीसाठी दान केले.
- स्‍वातंत्र्याच्‍या लढाईत आनंद भवन हे कॉंग्रेस आणि सैनिकांचे महत्‍त्वाचे ठिकाण होते.
- असहकार आंदोलन, विदेशी कपड्यांची होळी या घटनांचे साक्षीदार हे भवन आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, ऐतिहासिक भवन आणि नेहरूंचे दुर्मिळ फोटो....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...