आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर निघाली डायपरमध्ये सोन्याची १६ किलो बिस्किटे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या दोन जोडप्यांकडून सुरक्षा अधिकाऱ्यांनी सोमवारी सोन्याची १६ किलो बिस्किटे जप्त केली. एक बिस्किट एक किलो वजनाचे आहे. या बिस्किटाची किंमत ४.२८ कोटी रुपये आहे. ही बिस्किटे मुलांचे डायपर आणि टॉवेलमध्ये लपवण्यात आली होती. या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. ही जोडपी सुरतची असून त्यांचे दुबईला नेहमी येणे-जाणे असल्याचे चौकशीत समोर आले.
बातम्या आणखी आहेत...