आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज फेडण्यासाठी फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या तरुणीने केले असे काम, तब्बल 7 वर्षे अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येथे नुकतीच एका तरुणी नेहा (बदललेले नाव) हिची जीबी रोड कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आले आहे. येथे तिची फसवणूक करून आणण्यात आले होते आणि मग या नरकात ढकलण्यात आले होते. कर्नाटकात भेटलेल्या एका व्यक्तीने तिला दिल्लीच्या जीबी रोडवर विकले होते, यानंतर ती मागच्या 7 वर्षांपासून ती तेथे फसलेली होती.
 
फाडफाड इंग्रजी बोलते पीडिता...
- तरुणी बीएस्सी ग्रॅज्युएट आहे आणि फाडफाड इंग्रजी बोलते.
- दिल्लीच्या महिला आयोगाच्या मदतीने या 24 वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली.
- तरुणीचे जीबी रोड कोठ्यातून सामान काढण्यात आले असून तिला दिल्लीतील एका परिसरात काही दिवसांसाठी शिफ्ट करण्यात आले आहे.
- तरुणी म्हणाली की, कर्नाटकमध्ये जाऊन ती आपल्या मुलासह नवी सुरुवात करणार आहे.
- दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती जयहिंद म्हणाल्या, 24 तास त्या डीसीडब्ल्यू समुपदेशकांच्या संपर्कात आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पीडतेचा पूर्ण घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...