आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज ज्या सेक्स वर्करकडे जात होता त्याच मुलीशी करणार लग्न, अशी आहे GB रोडची ही कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील प्रसिद्ध रेड लाइट एरिया जीबी रोडची एक कहाणी समोर आली आहे. येथील एका कोठ्यावर दररोज येत असलेल्या एका ग्राहकवर सेक्स वर्करचा जीव जडला. दोघांच्या प्रेमाचे किसेस सध्या जीबी रोडवर चर्चीले जात आहेत. दोघेही एकमेकांना सोडून राहण्यास तयार नाही. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या आहेत. मुलाने त्याच्या घरच्यांशी बोलून त्यांनाही तयार केले आहे. मात्र त्या नरकातून मुलीला बाहेर काढणे हे काही तेवढे सोपे काम नव्हते. अखेर या प्रेमवीराने त्या बदनाम गल्लीतून आपल्या प्रेयसीला कसे बाहेर काढले? ही सर्व कथा जाणून घ्या पुढील स्लाइडवर... 
बातम्या आणखी आहेत...