आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत TTE ला शोधण्यात आता जाणार नाही वेळ, रेल्वेने निश्चित केले बर्थ, या ठिकाणी सापडतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वेमध्ये अनेकदा प्रवाशांना काहीही अडचण आली की TTE ची शोधाशोध सुरू होत असते. पण तिकिट चेक करणाऱ्या या निरीक्षकाला शोधण्यासाठी बऱ्याचवेळा अख्खी रेल्वे पालथी घालावी लागते. त्यामुळे प्रवासी कंटाळून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करतात, आणि तसाच प्रवास करतात. त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये अनेकदा काही गुन्हे घडल्यानंतर सुरक्षा रक्षकांसाठीही अशीच पळापळ सुरू होते. सुरक्षा रक्षकांना शोधण्यासाठीही सगळीकडे पळावे लागते. त्यामुळेच आता तिकिट निरीक्षक किंवा सुरक्षाधिकारी यांच्यासाठी रेल्वेज जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्या जागेवर गेले की, तुम्हाला टिटिई किंवा सुरक्षा रक्षक भेटतील. यामुळे वेटिंग किंवा आरएसी तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणती जागा निश्चित केली आहे, यांच्यासाठी. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या रेल्वेत कुठे असतील TTE आणि सुरक्षा रक्षक...

बातम्या आणखी आहेत...