आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशातही लागू झाली होती नोटबंदी, आज उपाशी मरताहेत लाखो लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मागच्या वर्षी ज्या वेळी भारतात नोटबंदी लागू झाली होती, त्याच दरम्यान भारतापासून तब्बल 15 हजार किमी अंतरावरील एक देश याच प्रकारचा प्रयोग करता होता. तिथे सध्याही लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गोण्या भरून पैसे न्यावे लागताहेत. या देशात एका लिटर दुधाची किंमत 13 हजार रुपयांहून जास्त झाली आहे. तर एक डझन अंड्यांचा भाव 10 हजारांहून जास्त आहे. म्हणजेच एक अंडे तब्बल 900 रुपयांत विकतेय.
 
उपाशी मरताहेत लोक
अनेक लोकांना आठवड्यातून फक्त 4-5 दिवसच अन्न मिळतेय. काही लोकांनी अनेक महिन्यांपासून भरपेट जेवण केलेले नाहीये. यामुळे रस्त्यांवर दंगेधोपे सुरू असल्याचे चित्र आहे. जागोजागी हिंसा होत आहे. अमेरिकेनेही या देशावर अनेक निर्बंध लादलेले आहेत.

पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, कोणता आहे तो देश आणि का झाले असे हाल?
बातम्या आणखी आहेत...