आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या मोबाइल असा करा आधारला लिंक, सर्वात सोपी ऑनलाइन प्रोसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येथे आम्ही तुम्हाला आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अॅड करण्याची प्रोसेस सांगत आहोत. याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आधारला सहज लिंक करू शकाल. याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे एखाद्या आधार कार्ड सर्व्हिस सेंटरवर जाऊन अपडेट करा, दुसरी पद्धत सोपी असून तुम्ही घरबसल्या करू शकता ती म्हणजे ऑनलाइन. येथे तुम्हाला ऑनलाइन प्रोसेसबाबत सांगत आहोत. ही प्रोसेस अर्धी ऑफलाइन आणि अर्धी ऑनलाइन आहे. यामुळे तुमचा नंबर आधारला लिंक होऊन जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, या सोप्या प्रोसेसबाबत...
बातम्या आणखी आहेत...