आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलच्या 1 रूममध्ये अनमॅरिड कपलचे सोबत राहणे चुकीचे नाही, जाणून घ्या 6 Rights

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - अनमॅरिड कपलला अनेक अधिकार मिळालेले आहेत. परंतु बहुतेकांना या अधिकारांबाबत माहिती नाही. उदा. हॉटेलमध्ये एखादे अनमॅरिड कपलचे एका रूममध्ये थांबणे गुन्हा नाही. अशा वेळी जर पोलिसांनी तुमची चौकशी केली तर तुम्हाला भिण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही स्वत:ला मिळालेल्या अधिकारानुसार पोलिसांशी योग्य संवाद साधू शकतात. आम्ही कॉमन मॅनला असलेल्या अधिकारांबाबत सिरीज चालवत आहोत. याच अंतर्गत आज अनमॅरिड कपलला मिळालेल्या अशाच 6 अधिकारांबाबत आम्ही माहिती देत आहोत. ज्यांची सर्वांनी माहिती असली पाहिजे.

 

हॉटेलच्या एका रूममध्ये अनमॅरिड कपलने सोबत राहणे चुकीचे नाही, जाणून घ्या 6 Rights पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...