आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Cabinet Expansion Tomorrow, 12 New Ministers Likely To Be Inducted Modicabinet

मोदींच्या मंत्रिमंडळ फेरबदलाची ही आहेत 3 कारणे, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळात रविवारी बदल होईल. आगामी 2019 लोकसभा निवडणुकांच्या आधी मोदी सरकारचा हा कदाचित शेवटचा विस्तार असेल. केंद्र सरकारच्या या मोठ्या फेरबदलाबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. तथापि, मोदी सरकारमध्ये 9 राज्यांच्या 12 नेत्यांना मंत्रिपद मिळू शकते. ज्या लोकांना मंत्री बनवले जाऊ शकते, त्यात बीजेपी उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, प्रल्हाद पटेल, सुरेश अंगाडी, सत्यपाल सिंह आणि प्रल्हाद जोशी ही नावे प्रामुख्याने आहेत. जेडीयूच्या 2 नेत्यांनाही कॅबिनेटमध्ये जागा मिळू शकते. शनिवारपर्यंत 8 मंत्र्यांना राजीनामा दिला होता.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मोदींच्या मंत्रिमंडळ फेरबदलाची कारणे व विशेष माहिती
बातम्या आणखी आहेत...