आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे नवे चेहरे असतील मोदी मंत्रिमंडळात, रविवारी होणार मोठा फेरबदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळात रविवारी बदल होऊ घातला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा हा कदाचित शेवटचा फेरबदल असेल. या विस्तारात 11 राज्यांच्या 14 नेत्यांना मंत्रिपद मिळू शकते. ज्या लोकांना मंत्री बनवले जाऊ शकते, त्यात भाजप उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, प्रल्हाद पटेल, सुरेश अंगाडी, सत्यपाल सिंह आणि प्रल्हाद जोशी प्रमुख आहेत. जेडीयूच्या 2 नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. परंतु, जेडीयू आणि अण्णाद्रमूकवर सस्पेन्स कायम आहे. या पक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात किती जागा मिळेल हे अजून स्पष्ट नाही. शनिवारपर्यंत 8 मंत्र्यांना राजीनामा दिला होता.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कोणत्या राज्यातून कोणाला मिळेल संधी?
बातम्या आणखी आहेत...