आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील सेक्ससंबंधित हे कायदे बहुतेकांना माहिती नाहीत, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात लैंगिक शोषण वा लैंगिक छळाची प्रकरणे दररोज समोर येत असतात. पुरुष महिलांना आपली शिकार बनवून त्यांचे शोषण करत असतात. घरात असो घराबाहेर अशी कोणतीही जागा नाही, जेथे महिला वासनांधांची शिकार झाली नाही.
> चालत्या बसमध्ये, शाळा-कॉलेजात, भरबाजारात, भरदिवसा, सुनसान जागी महिलांना समाजातील अपप्रवृत्ती वासनेची शिकार बनवतात. बहुतांश वेळा अशा अत्याचारांनंतर स्त्रिया गप्प राहतात.
> याचे मुख्य कारण एकच आहे... ते म्हणजे लैंगिक अत्याचाराविरुद्धच्या कायद्यांची माहिती नसणे. महिलाच नाही तर बहुतांश भारतीयांना लैंगिक अत्याचाराबाबतच्या या 20 कायद्यांची माहिती नाहीये.
 
पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या लैंगिक अत्याचाराविरुद्धचे हे कायदे जे गुन्ह्यांबाबत सजग करतात...
बातम्या आणखी आहेत...