आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीवर दररोज 30 जण करायचे अत्याचार; म्हणाली, या नरकातून पळाले नसते तर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जीबी रोडच्या एका कुंटणखान्यातून तरुणीने पळ काढला. दिल्ली महिला आयोगाला शरण आलेल्या या नेपाळी तरुणीच्या मदतीने वेश्याव्यवसायात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 22 वर्षीय पिंकी (नाव बदललेले आहे) ने पोलिसांना सांगितले की, एका दिवशी मला 30-30 जणांसमोर फेकले जायचे. 
- आयोगाच्या अध्यक्षा स्वाती जयहिंद म्हणाल्या की, एनजीओ रेस्क्यु फाउंडेशनने मुलीच्या तक्रारीवरून आयोगाशी संपर्क केला. यानंतर पोलिसांच्या मदतीने त्या कुंटणखान्यावर धाड टाकण्यात आली. बळजबरी देहव्यापार करायला लावणाऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली आहे. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, तरुणीची दुर्दैवी कहाणी...
बातम्या आणखी आहेत...