आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लॅस्टिक बॉटलचा मॉस्क्यूटो ट्रॅप: घरच्या घरी मच्छर मारणारी मशिन, 10 मिनिटांत होईल काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -  देशात आणि महाराष्ट्रात सध्या काही भागात प्रचंड तापमान तर काही ठिकाणी पावसाचे थैमान अशी स्थिती आहे. याचा एकत्रित परिणाम असा झाला की डासांची पैदास वाढली. यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया याने लोक त्रस्त आहेत. यासाठी सरकार पातळीवर उपाय योजना होतील परंतू आपण आपली काळजी घेतलेली चांगली. त्यासाठी DivyaMarathi.com मच्छर मारण्याच्या घरगुती मशिनची माहिती देत आहे.
 
फार साध्या सोप्या पद्धतीने हे मशिन तुम्ही बनवू शकता. याला आम्ही मॉस्क्यूटो ट्रॅप म्हटले आहे. कोल्ड्रिंकची रिकामी बॉटल आणि काही घरगुती वस्तूंपासून तयार केला जातो मॉस्क्यूटो ट्रॅप.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या मॉस्क्यूटो ट्रॅप तयार करण्याच्या Easy Tips.
बातम्या आणखी आहेत...